चिया सीड्सचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयतं का?
आकाराने लहान असणारे चिया सीड्स आपल्यासाठी पोषकतत्त्वांचा खजिना
यातील फायबर, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, प्रोटीन आणि
अँटी-ऑक्सिडंट्स
आरोग्यासाठी फायदेशीर
पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी चिया सीड्स अत्यंत उत्तम मानलं जातं
यामधील ओमेगा-३ फॅटी ॲसिड शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतं
त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदय मजबूत होतं
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी चिया सीड्सचं सेवन फायदेशीर
चिया सीड्सचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासा
ठी हे अत्यंत प्रभावी ठरतं
Click Here