भारतातील ‘ही’ सुंदर पर्यटन स्थळं तुम्हाला माहित आहेत का?
काश्मीर – बर्फाच्छादित पर्वत आणि निसर्गसौंदर्यामुळे ‘धरतीवरील स्वर्ग’ म्हणून ओळख
मनाली – हिमाचलमधील थंड हवेचं लोकप्रिय हिल स्टेशन, साहसी पर्यटनासाठी प्रसिद्ध
गोवा – सुंदर समुद्रकिनारे, नाईटलाइफ आणि पोर्तुगीज संस्कृतीचा अनोखा संगम
उदयपूर – तलावांचं शहर, राजेशाही महाल आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध
केरळ – बॅकवॉटर, हिरवाई आणि आयुर्वेदिक पर्यटनामुळे पर्यटकांची पसंती
दार्जिलिंग – चहाचे मळे, टॉय ट्रेन आणि कांचनजुंगा पर्वतरांगांचे मनमोहक दृश्य
अंदमान-निकोबार – निळाशार समुद्र, स्कुबा डायव्हिंग आणि शांत बेटांचा अनुभव
लडाख – उंच पर्वत, थरारक रस्ते आणि बौद्ध संस्कृतीसाठी जगभर प्रसिद्ध
जयपूर – गुलाबी शहर, किल्ले, राजवाडे आणि राजस्थानी संस्कृतीचा ठेवा
महाबळेश्वर – स्ट्रॉबेरी, धुक्याने भरलेले पॉइंट्स आणि कौटुंबिक पर्यटनासाठी उत्तम ठिकाण
Click Here