भारतभर साजरी होणारी दिवाळी - विविध राज्यांची वैशिष्ट्यं

उत्तर भारत: श्री रामांचा अयोध्येत परतण्याचा आनंद  दिवे उजळवून साजरा होतो.

महाराष्ट्र :  वसुबारस ते भाऊबीजपर्यंत सण  साजरा केला जातो.

गुजरात: दिवाळी पाडव्यापासून विक्रम संवत या नवीन वर्षाची सुरुवात होते.

दक्षिण भारत : नरकासुर वधाचा आनंद, फटाके, मिठायांसोबत सण साजरा केला जातो.

पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये दिवाळी कालीपूजा म्हणून साजरी केली जाते

पंजाब: दिवाळी गुरू  हरगोविंदजींच्या सुटकेचा दिन  ‘बंदी छोड दिवस’ म्हणून साजरा होतो

गोवा: नरक चतुर्दशीला  नरकसुराच्या पुतळ्यांची होळी  करून आनंद साजरा केला जातो

ईशान्य भारत: जनावरांप्रती कृतज्ञता म्हणून 'तिहार' सण उत्साहात साजरा केला जातो