हृदयाचे आरोग्य, पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तणाव कमी होतो.
कोरा चहाने मधुमेह नियंत्रित करता येतो आणि वजन कमी करण्यास मदत होते.
हृदयाचे विकार : फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स हे चहा मध्ये असता त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
पचनक्रिया सुधारते : अँटी-डायरिया या गुणधर्मामुळे अपचन व गॅस होण्याचे प्रमाण कमी होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते : अँटीऑक्सिडंट्स हे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे शरीर आजारांशी लढण्यास सक्षम होते.
तणाव कमी होतो : संशोधनातून असे समोर आले की चहामध्ये असलेले काही घटक हे तणाव कमी करतात.
मधुमेह नियंत्रित करता येतो साखर नसलेला कोरा चहा मधुमेह नियंत्रित करतो
वजन कमी होते : गुळाच्या चहाने वजन कमी होते
सर्दी - खोकला नियंत्रित : वेलची , आले, आणि गुळ घातलेला चहा घशाला आराम देऊ शकतो .
दिवसातून एक कप चहा आरोग्य सुधारण्यास मदत करते
(टीप : वरील सर्व बाबी प्रहार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. ही माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. यातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी प्रहार घेत नाही आणि कोणताही दावा करत नाही.)