दिवाळी २०२५ स्पेशल लेडीज ट्रेंड

क्लासिक साडीला मॉडर्न टच देत कॅप-स्टाइल ट्रेंडमध्ये आहे.

ज्वेल टोन लेहेंगा, क्रॉप टॉप, एम्ब्रॉइडर्ड ब्लाउज कॉम्बिनेशन  हॉट ट्रेंड आहे.

रॉयल लूकसाठी एम्ब्रॉयडर्ड अनारकली सूट्स सहज व स्टायलिश पर्याय ट्रेंडिंग आहे.

वाइड लेग्ड पॅंट्स + शॉर्ट कुर्ता असलेले शरारा सेट्स तुमची दिवाळी स्पेशल करेल

कमी वेळात स्टायलिश दिसण्यासाठी प्री-ड्रेप साड्या सध्या ट्रेंड मध्ये आहेत  

कोबाल्ट ब्लू, एमेऱाल्ड ग्रीन, रॉयल पर्पल ज्वेल टोन रंगांचे कपडे ट्रेंडिंगला आहेत.

फॅब्रिकवर हाताने केलेली एम्ब्रॉइडरी, साड्या व लेहेंग्यांना खास लुक देईल

ट्रेडिशनल कपड्यांमध्ये मॉडर्न कट्स, कॅप्स, क्रॉप टॉप्स, शॉर्ट ब्लाउज फ्यूजन लूक ट्रेंड मध्ये आहे