महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात सुक्या नारळाचं सारण भरलेला पदार्थ म्हणजे करंजी

करंजी ही दोन पद्धतीत बनवली जाते, ओल्या नारळाची आणि सुक्या नारळाची  

करंजी हा पदार्थ  प्रामुख्याने दिवाळीला केला जातो.

पारीसाठी मैद्याचा वापर  केला जातो.  

सारणासाठी खोबरे, खवा , साखर, रवा, वेलची, जायफळाची पूड, काजू-बदाम, आणि तीळ यांचा वापर केला जातो.

तळण्यासाठी तेल किंव्हा तुपा चा वापर केला जातो. 

खोबरे, साखर, रवा आणि पदार्थ एकत्र शिजून एकजीव करून घ्या.

पारीसाठी मैदा मळून तुमच्या आवडीप्रमाणे पारी लाटून घ्या.

पारी लाटून झाल्यावर त्यात सारण भरा व त्या पारीला करंजीचा आकार द्या. .

करंजीला तेलात किव्हा तुपात तळून घ्या. सोनेरी रंगाची होईपर्यंत तळा.   .

अशी खुसखुशीत करंजी  दिवाळीला नक्की करा.    .