घराच्या लिव्हिंग रूमसाठी डेकोर टिप्स
कलर थिम- पांढरे, हलके ग्रे टोन थिम लिव्हिंग रूमसाठी उत्तम.
कमीत कमी फर्निचर- फक्त गरजेचे सोफे, टेबल, स्टोरेज असावेत.
ओपन स्पेस- रूम खुला आणि हवेशीर असावा
.
लाइटिंग- स्टँड लॅम्प किंवा LED स्ट्रिप्समुळे रूम आकर्षक बनेल
वॉल डेकोर- एक किंवा दोन आर्ट पीस किंव
ा फ्रेम्स पुरेशा असतील.
ग्रीनरी चा टच- छोट्या पॉट प्लांट्स किंवा कॅक्टस ठेवा.
सेंटेड कँडल ऑइल डिफ्यूझर- हलक्या सुगं
धाने वातावरण आकर्षक होईल.
एकच रंग वापरा- फर्निचर, वॉल आणि डेकोर एकाच रंगात असावे
टेक्सचर्स- लाकूड, कापड आणि मेटल यांचा
बॅलन्स राखावा
Click Here