रताळे खाण्याचे फायदे
रताळे हा सर्वात पौष्टिक आणि चविष्ट कंद आहे.
रताळे नैसर्गिकरीत्या शरीराचं तापमान संतुलित ठेवतं.
व्हिटॅमिन A, C आणि अँटीऑक्सिडंट्समुळे
सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो
फायबरयुक्त असल्याने पचन सुधारतं.
पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
बीटा-कॅरोटिन आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमक देतात.
नैसर्गिक गोडवा असलेलं रताळं डायबेटिक लोकांसाठीही सुरक्षित आहे.
रताळे खाल्ल्याने शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळते.
हे सुद्धा पहा
हे सुद्धा पहा