प्रपोज डेशी संबंधित चालीरिती आणि किस्से

८ फेब्रुवारी हा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो

जगभरात प्रपोज करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत

मात्र गुडघ्यावर बसून प्रपोज करणे ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे

गुडघ्यावर बसून प्रपोज करणे ही नाइटहूडच्या काळापासूनची म्हणजेच मध्ययुगीन परंपरा आहे

समोरच्याप्रती आदर आणि निष्ठा दाखवण्यासाठी गुडघे टेकून प्रपोज केले जाते

UAE मध्ये मुलीला प्रपोज करण्यासाठी आधी मुलाला तिच्या आईशी बोलावे लागते

आयरलॅंडमध्ये प्रपोज करण्यासाठी विशेष प्रकारची एक अंगठी निर्माण केली जाते

फ्रान्स: जोडपे बहुतेकदा एकत्रच अंगठी निवडतात

प्रपोज करताना चुका करणं टाळा

तयारीशिवाय प्रपोज करू नका, चुकीची जागा निवडू नका, नकारासाठी तयार राहा