छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी जिंकलेले किल्ले

स्वराज्याचा श्रीगणेशा  तोरणा किल्ला

१६४५ मध्ये जिंकलेला पहिला किल्ला

राजगड  स्वराज्याची पहिली राजधानी

स्वराज्याच्या रणनीतीसाठी मत्त्वाचा गड

रायगड  राज्याभिषेकाचा साक्षीदार

१६७४ मध्ये संपन्न झाला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा

प्रतापगड  अफजलखानाचा वध

अफजलखानाच्या वधाचा पुरावा  

सिंहगड  तानाजींचा पराक्रम

गड आला पण सिंह गेला

जंजिरा   महाराजांचं अपूर्ण स्वप्न

अनेक प्रयत्नांनंतरही हा गड जिंकता आला नाही

३००+ किल्ल्यांचे साम्राज्य

हे सर्व किल्ले म्हणजे स्वराज्याची ताकद