कॅशलेस इंडिया
फायदे की तोटे ?
रोख पैसे न बाळगल्याने चोरीचा धोका कमी होतो, पण सायबर फ्रॉडचा धोका वाढतो.
व्यवहारात पारदर्शकता येते, पण डेटा प्रायव्हसीचा प्रश्न निर्माण होतो.
खर्चाचा डिजिटल रेकॉर्ड मिळतो, पण प्रत्येक व्यवहार ट्रॅक होतो.
रोख पैसे न बाळगल्याने चोरीचा धोका कमी होतो, पण सायबर फ्रॉडचा धोका वाढतो.
ग्रामीण भागात बँकिंग सोपं होतं, पण डिजिटल साक्षरतेचा अभाव दिसतो.
क्यूआर कोड व UPI सोयीस्कर आहेत, पण नेटवर्क फेल झालं तर अडचण होते.
आर्थिक शिस्त वाढते, पण अति खर्च करण्याची सवय लागू शकते.
Click Here