Budget 2026 मधील मोठे बदल

मध्यमवर्गाला दिलासा

पगारदार वर्गासाठी करप्रणाली अधिक सोपी करण्यावर भर

पायाभूत सुविधांवर  मोठी गुंतवणूक

रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि स्मार्ट शहरांसाठी अधिक निधी

शेतकरी आणि ग्रामीण भारतावर फोकस

 कृषी योजना, सिंचन आणि ग्रामीण विकासासाठी वाढीव तरतूद

AI, स्टार्टअप्स आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना

Artificial Intelligence, स्टार्टअप्स आणि नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन

आरोग्य व शिक्षण क्षेत्रासाठी वाढीव बजेट

सरकारी रुग्णालये, औषधे आणि आरोग्य सुविधा मजबूत

शहर आर्थिक क्षेत्रांसाठी ₹5,000 कोटींची तरतूद

सरकारने CER च्या विकासासाठी ₹5,000 कोटींचा निधी जाहीर केला आहे.

शिक्षण व वैद्यकीय रकमेच्या परदेशी पाठवण्यावर TCS कमी

Education व Medical remittances साठी TCS दर 5% वरून 2% केला.