निर्मला सीतारमण यांची साडी आणि बजेट  

सलग ९वा अर्थसंकल्प सादर  करताना मैजेंटा कट्टम कांजीवरम  साडी नेसल्या होत्या.

2026 बजेट : 

बिहारच्या लोककलेचा सन्मान करत निर्मला या काळे मधुबनी काम  असलेली पांढरी साडी नेसल्या होत्या 

202५ बजेट :

साधेपणातल सौंदर्य जपत निर्मला  यांनी गडद गुलाबी बॉर्डरची ऑफ-व्हाइट मंगलागिरी साडी नेसली होती.  

2024 बजेट : 

हा अर्थसंकल्प सादर करताना  टेंपल बॉर्डर असलेली लाल रेशीम साडी परिधान केली होती.

2023 बजेट : 

ओडिशाच्या हातमामागाचा वारसा  जपत गडद तपकिरी बोमकाई साडी निर्मला यांनी नेसली होती. 

2022 बजेट :

निर्मला यांनी २०२१ मध्ये रंगीत पोचमपल्ली इकत साडी नेसली होती. 

2021 बजेट :

२०२० मध्ये निर्मला या निळ्या बॉर्डरसह पिवळी रेशीम साडी नेसल्या होत्या. 

2020 बजेट :

सर्वात पहिला अर्थसंकल्प  सादर करताना गुलाबी  मंगलागिरी साडी नेसल्या होत्या. 

2019  बजेट :

Click Here