बजेट 2026 मध्ये रेल्वे प्रवाशांसाठी मोठी घोषणा
देशभरात 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर जाहीर
भारताची पहिली बुलेट ट्रेन
मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार
देशात 7 हाय-स्पीड रेल्वे मार्गांना
मंजुरी शहरांमधील विकासाला गती देण्यासाठी 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर
महाराष्ट्राला डबल फायदा महाराष्ट्रात
मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद
हे दोन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर
पुणे बनेल हाय-स्पीड रेल्वे हब मुंबई–पुणे–हैदराबाद मार्गामुळे पुणे थेट
दोन मोठ्या शहरांशी जोडले जाणार
कोणती शहरे जोडली जाणार?
मुंबई, पुणे, सोलापूर, लातूर आणि हैदराबाद जोडली जाणार
5 हाय-स्पीड कॉरिडॉर हैदराबाद–बंगळुरू,
हैदराबाद–चेन्नई, चेन्नई–बंगळुरू,
दिल्ली–वाराणसी, वाराणसी–सिलिगुडी
CLICK HERE