वजन कमी करायचंय? जिमला न जाता घरच्या घरी करा या एक्सरसाइज!
←
जम्पिंग जॅक्स
याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. दररोज 30-60 सेकंदांचे 3 सेट करा.
←
हाय नीज
जागेवर धावताना गुडघे छातीपर्यंत उचला. कॅलरी बर्न करण्यासाठी उत्तम.
←
स्क्वॅट्स
मांड्या, कंबर आणि पाय मजबूत होतात. 15-20 रिप्सचे 3 सेट करा.
←
ब्रिस्क वॉकिंग
रोज 30 मिनिटे वेगाने चालल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
←
माउंटन क्लाइंबर्स
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी.
30 सेकंदांचे 3 सेट करा.
←
प्लँक कोअर
स्टॅमिना वाढवण्यासाठी 20-60 सेकंद होल्ड करा.
←
टीप-
व्यायामासोबत योग्य आहार वजन कमी करण्यासाठी मदत करते.
←
वजन कमी करण्यासाठी रोज किमान २० मिनिटे व्यायाम करा.
←
click here
←
←