दररोज १०,००० पावलं चालण्याचे फायदे
फिटनेससाठी नियमित वेगाने आणि भरपूर चालणे हिताचे
दररोज किमान १०,००० पावलं चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे
तुम्ही दिवसभर एवढे जरी केले तरी तुम्हाला इतर कोणत्याच व्यायामाची गरज भासणार नाही
दररोज १०,००० पावलं चालल्याने तुमचा मूड आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो
चालल्याने शरीरातील कॅलरी बर्न होण्याबरोबरच वजन कमी होण्यास
मदत होते
जलद गतीने चालल्यामुळे फुप्फुसांच्या क्षमतेत वाढ होते
नियमित चालल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते
नियमित चालल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो
नियमित चालल्यास रात्रीची चांगली झोप येते
Click here