हिवाळ्यात कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी?
तापमान कमी झाल्याने
त्वचेतील ओलावा कमी होऊन
त्वचा कोरडी पडते.
मॉइश्चरायझरचा वापर
मॉइश्चरायझरमुळे त्वचेत ओलावा
टिकून राहतो.
हायड्रेशन महत्त्वा
चे
थंडीमध्ये पाणी दिवसातून किमान 7-8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
फेस ऑइल किंवा सीरमचा
वापर
चेहऱ्यावर नेहमी रात्री झोपण्यापूर्वी
सीरम किंवा फेस ऑइल लावा
आठवड्यातून एकदा स्क्रब करा
मृत त्वचा काढली तर कोरडेपणा कमी होतो त्यामुळे स्क्रबचा वापर करा.
घरातील आर्द्रता वाढवा
ह्यूमिडिफायर वापरल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
स्किनकेअर रूटीन
क्लींजिंग, सीरम यामुळे त्वचा मऊ
राहते आणि फाटणे कमी होते
हिवाळ्यात बदाम, अक्रोड, अवोकॅडो, त्वचेतील ओलावा राखून राहतो.
फॅट्सयुक्त पदार
्थ खावे
Click Here