रात्री Wifi का बंद करावं? ९९% लोकांना माहितीच नाहीत याचे फायदे

रात्री झोपण्यापूर्वी WiFi बंद करावे का? येथे जाणून घ्या सत्य
रात्री Wifi का बंद करावं? ९९% लोकांना माहितीच नाहीत याचे फायदे
रात्री व्यवस्थित झोप न येणे, सकाळी उठताच थकवा जाणवणे या गोष्टींना घरातले वायफाय राउटर कारणीभूत असू शकते.
रात्री Wifi का बंद करावं? ९९% लोकांना माहितीच नाहीत याचे फायदे
अनेक रिपोर्टनुसार, वायफायमधून उत्सर्जित होणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी झोपेच्या पद्धतीत अडथळा आणू शकतात.
रात्री Wifi का बंद करावं? ९९% लोकांना माहितीच नाहीत याचे फायदे
ऑस्ट्रेलियाच्या आरएमआयटी विद्यापीठाच्या (2024) एका अहवालात म्हटले आहे की वायफायजवळ झोपणाऱ्या 27 टक्के लोकांना निद्रानाशासारख्या समस्या आहेत.
Step 1
रात्री Wifi का बंद करावं? ९९% लोकांना माहितीच नाहीत याचे फायदे
तुम्हाला झोपेची समस्या असेल, तर रात्री WiFi बंद केल्याने तुमचे मन शांत होऊ शकते आणि तुम्ही गाढ झोपू शकता.
Step 1
रात्री Wifi का बंद करावं? ९९% लोकांना माहितीच नाहीत याचे फायदे
वायफाय रेडिएशनमुळे इतर गंभीर नुकसान होत नसले तरी, रात्री ते बंद केल्याने मनाला शांती मिळते आणि अनावश्यक ताण संपू शकतो.
Step 1
रात्री Wifi का बंद करावं? ९९% लोकांना माहितीच नाहीत याचे फायदे
पण जर तुमच्या घरात कॅमेरा, स्मार्ट लाईट, व्हॉइस असिस्टंट सारखी स्मार्ट उपकरणे असतील, तर WiFi बंद केल्याने त्यांचे काम थांबेल. WiFi शिवाय स्मार्ट होम ऑटोमेशन वेळेवर अॅक्टिव्ह होणार नाही. अशावेळी, तुम्ही राउटर बेडरूमच्या बाहेर ठेवू शकता जेणेकरून रात्री झोपताना तुम्हाला कमी सिग्नल मिळेल.