गणपती बाप्पांचा १० दिवसांचा नैवेद्य
उकडीचे मोदक,
केळी, नारळ
पुरी-भाजी, खीर
पेरू
श्रीखंड,
सफरचंद
पिठलं-भाकरी, लाडू
द्राक्षे
शिरा,
डाळिंब
आमटी-भात,
संत्रे
उपवासाचे पदार्थ,
चिकू
पुरणपोळी,
द्राक्षे
गोड दहीभात,
पपई
उकडीचे मोदक, वरण-भात
केळी, नारळ
Click here