व्हे प्रोटीन
खाण्याचे फायदे
व्हे प्रोटीनमध्ये अमिनो ॲसिड्स आणि
उच्च प्रमाणात ल्युसीन असते,जे स्नायूंच्या
वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे
व्यायाम किंवा दुखापतीनंतर
स्नायूंचीझीज भरून काढण्यासाठी व्हे
प्रोटीन सर्वोत्तम मानले जाते
प्रथिनांमुळे पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे अन्नाची ओढ कमी होते आणि शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते
व्हे प्रोटीन शरीरातील ग्लुटाथिओन या अँटिऑक्सिडंटची पातळी वाढवते, आजारांविरुद्ध लढण्याची शक्ती मिळते
हे रक्तातील साखरेची पातळी,
इन्सुलिनची सुधारते , जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते
प्रथिनांमुळे हाडांची घनता टिकून
राहते, ज्यामुळे वाढत्या वयात हाडे
ठिसूळ होण्याचा धोका कमी होतो
व्हे प्रोटीनचे नियमित सेवन केल्याने
उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते
अमिनो ॲसिड्समुळे शरीरात
कोलेजनची निर्मिती होते,ज्यामुळे
केस मजबूत होतात
Click Here