रोज सकाळी फळं खाण्याचे फायदे
सकाळी फळं खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
फळांतील नैसर्गिक साखरेमुळे
ऊर्जा मिळते. त्यामुळे चहा-कॉफी
पिण्याची गरज कमी होते.
संत्रे, आवळा, कीवी यांसारख्या फळांमधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
फळांतील फायबर अँटिऑक्सिडंट्स
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतात. त्वचा, केस निरोगी राहतात.
सकाळी फळे खाल्ल्याने भूक आटोक्यात राहते आणि दिवसभर जास्त खाण्याची सवय कमी होते.
पपई, संत्री यांसारखी फळे
त्वचेला नैसर्गिक तेज देतात
आणि ऍक्ने कमी करतात.
फळांतील नैसर्गिक एन्झाइम्स पचनास मदत करतात आणि पोटाला आराम मिळतो.
फळांतील जीवनसत्त्वे, मिनरल्स मेंदूचा ताण कमी करतात. मूड चांगला राहतो, एकाग्रता वाढते .
Click Here