अमृता खानविलकरचा  हा हटके लूक तुम्ही पाहिलात का ?

ब्लॅक पेपर साडी  त्यावर व्हाईट ब्लॉउज

अमृताने ब्लाऊज म्हणून  व्हाईट क्रॉप टॉप केलाय परिधान

या हटके लुक वर  गोल्डन ज्वेलरी घातली आहे.

लूकला साजेसा  मेकअप केला आहे.

गॉगल घालून फोटोशूट करण्यात आले आहे.

या फोटोशूटमध्ये सर्वात आकर्षक अमृताचे curly hairs ठरले आहेत.

हे फोटोशूट चाहत्यांच्या  प्रचंड पसंतीस पडले आहे.