अननसाचा रस पिण्याचे फायदे
अननसात व्हिटॅमिन सी आणि ब्रोमेलेनचे मुबलक प्रमाण असते
यामुळे अननसाचा रस प्यायल्याने अनेक फायदे होतात
अननसाच्या रसामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
हा रस प्यायल्याने पचनास मदत होते
अननसामुळे खोकला आणि सर्दीची लक्षणे कमी होतात
किमान ३ दिवसांनी रस प्यायल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते
अननसाच्या रसामुळे शरीर हायड्रेट राहते
ऑस्टियोआर्थरायटिस सारख्या आजारांवर अननसाचा रस उत्तम पर्याय आहे
Click here