उन्हाळ्यात 'ही' फळं
नक्की खा
उन्हाळ्यात उष्णतेचं प्रमाण
वाढल्यानं पोटाच्या तक्रारी
सुरु होतात
काहींना पोटात जळजळ होणं,
पोट फुगणं तर पोट दुखणं यांसारखा त्रास सहन करावा लागतो
खाण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव, यामुळे पचनाच्या समस्या उद्भवतात
या समस्यांवर काही फळाचं
सेवन करणं फायदेशीर ठरेल
अननसमधील ब्रोमेलेन एन्झाइम पोटातील प्रथिनं पचवण्यास मदत करतं ज्यामुळं पचनक्रिया सोपी होते
कीवीतील प्रीबायोटिक्स आतडी निरोगी ठेवण्यास फायदेशीर असून
हे फळ पचनक्रिया सुधारण्यासाठी उत्तम मानलं जातं
सफरचंदात मोठ्या प्रमाणात फायबर पेक्टिन असल्यानं हे फळ पचनक्रिया सुधारण्यास आणि आतडी निरोगी ठेवण्यास मदत करतं
संत्री हे फळ आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यास उत्तम मानलं जातं
Click Here