'क्रॅनबेरी' खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? 

क्रॅनबेरीमध्ये व्हिटॅमिन C  मुबलक असते, जे शरीराची इम्युनिटी मजबूत करते.

क्रॅनबेरी UTI  (Urinary Tract Infection)  टाळण्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते.

यातील अँटिऑक्सिडंट्स कोलेस्टेरॉल कमी करून हृदय निरोगी ठेवतात.

क्रॅनबेरी त्वचेवर ग्लो आणते  आणि अँटी-एजिंगसाठी मदत करते.

लो-कॅलरी असल्याने वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे.

तोंडातील बॅक्टेरिया कमी करून दातांचे आरोग्य सुधारते.

क्रॅनबेरी ब्लड शुगर लेव्हल  संतुलित ठेवण्यास मदत करते.

क्रॅनबेरीमुळे मेंदूत रक्तप्रवाह सुधारून मेंदू अधिक सक्रिय राहतो.