बिहारची आमदार मैथिली ठाकूरबद्दल...
शास्त्रिय गायिका म्हणून ओळख असलेली मैथिली आता बिहारच्या राजकारणाचा युवा चेहरा आहे
२५ वर्षाची मैथिली बिहार विधानसभेत भाजपच्या तिकीटवर जिंकून आली आहे
मैथिलीचा जन्म २५ जुलै २००० रोजी बिहारमधील मधुबनी येथे एका संगीतकार कुटुंबात झाला
तिचे वडील, प्रशिक्षित शास्त्रीय संगीतकार रमेश ठाकूर तिचे मार्गदर्शक होते
शाळेत संगीत शिष्यवृत्ती मिळाल्याने तिला भारतीय शास्त्रीय गाण्याचे औपचारिक शिक्षण घेता आले
मैथिलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकगीतांच्या सादरीकरणाने लाखो फॉलोअर्स मिळवले.
तिने २०१७ मध्ये रायझिंग स्टार स्पर्धेत भाग घेतला आणि पहिली उपविजेती ठरली
२०२१ मध्ये मैथिलीला संगीत नाटक अकादमीकडून उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार मिळाला आहे
२०२४ मध्ये तिने नरेंद्र मोदींच्या हस्ते सांस्कृतिक राजदूत पुरस्कार स्वीकारला
आता ती बिहारच्या राजकारणात सक्रीय दिसणार आहे
Click Here
चिकू खाण्याचे
आरोग्यदायी फायदे