नाताळ स्पेशल नखांना द्या ख्रिसमस
टच!
क्लासिक सांताक्लॉज डिझाइन
नखांवर सांताचा चेहरा किंवा लाल टोपी हे डिझाईन क्युट आणि ट्रेडी दिसतील
स्नोफ्लेक्स नेल आर्ट
निळ्या किंवा राखाडी रंगाच्या बेसवर पांढऱ्या रंगाने स्नोफ्लेक्स नखांवर विंटर वाईब देतील
ख्रिसमस ट्री आणि बॉल्स
हिरव्या रंगाच्या शेड्स वापरून तुम्ही नखांवर छोटे ख्रिसमस ट्री काढू शकता
कँडी केन स्ट्राइप्स
लाल आणि पांढऱ्या रंगाच्या तिरप्या रेषा काढून तुम्ही 'कँडी केन 'स्टाईल नेल आर्ट करू शकता
ग्लिटर आणि शाईन
गडद लाल किंवा हिरव्या रंगाच्या
नेलपॉलिशवर गोल्डन किंवा
सिल्व्हर ग्लिटरची चकाकी देऊ शकता
रेडिअर डिझाइन
तपकिरी रंग वापरुन हरणाचे शिंग,
लाल रंगानेनाक काढल्यास नखांवर
ही डिझाईन छान दिसेल
मिनिमलिस्टिक ख्रिसमस
'न्यूड'किंवा 'बेज'रंगाचे
नेलपॉलिश लावून त्यावर
लाल तारा किंवा घंटा काढू शकता.
Click Here