सी. पी. राधाकृष्णन – दक्षिणेतील 'वाजपेयी' ते भारताचे उपराष्ट्रपती!

सी. पी. राधाकृष्णन यांची भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड

राधाकृष्णन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे जुने स्वयंसेवक आहेत

त्यांनी १९,००० किमीची "रथ यात्रा" काढली होती, ज्यात नदीजोड प्रकल्प, सामाजिक न्याय, पर्यावरण आणि भ्रष्टाचारविरोधी अभियान यांचा प्रचार केला

१९९८ ला भाजपचे खासदार म्हणून लोकसभेत निवड 

२००४ ते २००७ या काळात भाजपचे तमिळनाडू राज्याध्यक्ष

राज्यपाल म्हणून झारखंड, महाराष्ट्र आणि पुदुच्चेरीची जबाबदारी

२०२५ मध्ये NDA कडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर

१५२ मतांनी उपराष्ट्रपतीपदी विजयी झाले

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत घेणार उपराष्ट्रपतीपदाची शपथ