सुनीता विल्यम्सने अंतराळात पाहिल्या अविश्वसनीय गोष्टी
राज शामानी यांच्या शोमध्ये सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातील दैनंदिन जीवन, आव्हाने आणि आश्चर्यकारक अनुभव सांगितला
६०८ दिवस अंतराळात घालवलेल्या सुनीता विल्यम्स यांनी शांत क्षण, मानसिक आव्हाने आणि अंतराळातील वेगळंच विश्व अनुभवले
अंतराळातून गडगडाटी ढगांमधून बाहेर पडणारे ब्लू जेट्स आणि रेड स्प्राइट्स हे दृश्य त्यांनी प्रथमच पाहिले.
अंतराळातून पृथ्वीभोवती फिरणारे असंख्य उपग्रह स्पष्ट दिसतात. यामुळे आज जगभरात वेगवान कम्युनिकेशन शक्य झाले आहे.
“अब्जावधी तार्यांमध्ये,
आपण फक्त एका तार्याभोवती फिरणारा एक छोटासा ग्रह आहोत,”असं सुनीता म्हणाल्या.
६०८ दिवसांच्या मोहिमेत सुनीता विल्यम्स यांनी शारीरिक थकवा, भावनिक ताण यांना धैर्य आणि लवचिकतेने सामोरे गेले.
CLICK HERE