सुनेत्रा पवार यांची कारकीर्द

१८ ऑक्टोबर १९६३ धारशिव जिल्ह्यातील तेर गावात जन्म

१९८३ मध्ये एस. बी. कॉलेजमधून कॉमर्सची पदवी संपादन

१९८५ मध्ये अजित पवार  यांच्याशी विवाह

काटेवाडीच्या ग्राम स्वच्छता अभियानात पुढाकार

२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक

जून २०२४ राज्यसभेवर  खासदार म्हणून नियुक्ती

३१ जानेवरी २०२६ महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री