जर 'ही' लक्षण तुम्हाला जाणवत असतील तर आजच करा थायरॉईड टेस्ट!

अनेकदा महिलांना शरीरात अचानक बदल जाणवतात

या बदलांकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर तुम्हाला भविष्यात मोठे आजार होण्याची शक्यता वाढते

त्यामुळे जर तुम्हाला पुढील लक्षण दिसून येत असतील तर एकदा थायरॉईड टेस्ट करून पहा

मासिक पाळी वेळेवर न येणे

त्वचा अती कोरडी किंवा अती तेलकट होणे

मानेभोवती सूज येणे

वजन वाढणे

सतत चिडचिड होणे

थकवा जाणवणे