एअर फ्रेशनर कसा निवडाल?
एअर फ्रेशनरचा सुगंध घराच्या सजावटीची आकर्षकता आणखी वाढवतो.
सुगंध हा अदृश्य असला तरी मन प्रसन्न करून जातो.
व्हॅनिला आनंदी सुगंध म्हणून ओळखला जातो.
सौम्य पण तेवढाच प्रसन्न आणि दिलासा देणारा सुगंध म्हणजे व्हॅनिला.
एअर फ्रेशनरमुळे सुगंध निर्माण होतो आणि घराची सकारात्मकता वाढते.
जाणून घ्या कोणता सुगंध कुठे वापरतात ?
बैठकीच्या खोलीत व्हॅनिला, चंदन किंवा अंबर सारखे प्रसन्न सुगंध वापरा.
बेडरूममध्ये लव्हेंडर आणि गुलाबासारखे सुगंध वापरुन बघा.
कामाच्या जागी फ्रेश ऍक्वा आणि सायट्रसचा सुगंध वापरावा.
जेवणाच्या जागी व्हॅनिला किंवा दालचिनीसारखे सुगंध उत्तम आहेत.
Click here