रोहित शर्माचा दिवसभराचा डाएट प्लॅन
स. ७:०० वा – ६ भिजवलेले बदाम, अंकुर आलेले सॅलड, ताज्या फळांचा रस
स. ९:३० वा – (नाश्ता) फळांसह ओटमील, एक ग्लास दूध
स. ११:३० वा – दही, चिल्ला, नारळ पाणी
दु. १:३० वा – (दुपारचे जेवण) ताज्या भाज्या आणि वरण-भात
दु. ४:३० वा– फ्रूट स्मूदी, ड्रायफ्रुट्स सकाळी
सं. ७:३० वा – (रात्रीचे जेवण) भाज्यांसह पनीर, पुलाव, भाज्यांचे सूप
रा. ९:३० वा – एक ग्लास दूध, मिक्स्ड नट्स
या डाएट प्लॅनच्या आधारे रोहितने २० किलो वजन कमी केले .
Click here