विनायक राऊत चिल्लर, खोटारडा आणि मुर्ख माणूस

Share

आधी पुरावा द्या आणि मग काळाबाजार झाल्याच आरोप करा

निलेश राणे यांनी विनायक राऊतांचे काढले वाभाडे

कणकवली: विनायक राऊत हा चिल्लर माणूस आहे. तो अत्यंत खोटारडा माणूस असून कोकण रेल्वेच्या तिकिटामध्ये काळाबाजार झाला असल्याचे पुरावे त्याने सादर करावेत आणि मग स्टंटबाजी करावी, असे विधान भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे.

ते म्हणाले, कोकण रेल्वेच्या तिकिटावरुन काळाबाजार होत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना भेटून वाट्टेल ते प्रश्न विचारणारा विनायक राऊत मुर्ख आहे आणि तो लोकांनाही मुर्ख समजतो. तिकिटामध्ये जर काळाबाजार होत असेल तर अमुक एजन्सी अथवा अमुक एक जण काळाबाजार करत असल्याचे पुरावे त्याने सादर करावेत. जर त्यांनी हे काम केलं तर आम्ही त्यांचा सत्कार करु की गेल्या ९ वर्षात त्यांनी एकतरी काम केलं.

त्यांनी पुढे कोकण रेल्वेकडे गणेशोत्सवाच्या काळात जास्त गाड्या सोडण्याच्या मागणीचे ढोंग करण्यावरुनही विनायक राऊत यांचे वाभाडे काढले. ते म्हणाले, त्यांनी पुढे विनायक राऊत यांचा एकेरी उल्लेख करत म्हटले, याने ९ वर्षात खासदार म्हणून काही केलं नाही. नुसती वाट लावली. कोकण रेल्वेकडे करण्याच्या मागण्या तो करत नाही. त्याने इतक्या वर्षात कधी केल्या नाहीत. त्या त्याने केल्या असत्या तर आम्हाला खरोखरच आनंद झाला असता. ज्या अधिकाऱ्यांकडे ते करण्याचे अधिकारच नाहीत त्यांच्याकडे तो या मागण्या करतो त्याला दुसरं काही जमणारं नाही. आपण त्याला खासदार म्हणून निवडून दिलं हे सिंधुदुर्गाचं दुर्भाग्य आहे.

Recent Posts

CBSE Board वर्षातून दोनदा परीक्षा घेणार; कसा असेल हा नवा नियम?

जाणून घ्या सविस्तर मुंबई : देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असताना अनेक कंपन्या किंवा बँका अशा…

1 hour ago

Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या तात्पुरत्या जामीनाचा अर्ज ईडीने फेटाळला!

काय आहे प्रकरण? रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने (ED)…

2 hours ago

Ujjwal Nikam : उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर

मुंबई : भाजपाने (BJP) उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam)…

2 hours ago

Shashikant Shinde : १३८ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल!

शशिकांत शिंदे मविआचे साताऱ्यातील उमेदवार साताऱ्यात मविआच्या अडचणीत वाढ सातारा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election)…

2 hours ago

Devendra Fadnavis : आपल्याकडे महायुती तर राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी!

काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट दाखवलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सणसणीत…

3 hours ago

काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी दिला

राजेश क्षीरसागर यांची टीका कोल्हापूर : निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत…

3 hours ago