मणिपूरमधले ‘ते’ विद्यार्थी आज परतणार

Share

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी वेळ न दवडता तात्काळ विमानाची व्यवस्था केली आहे.

आज ४:३० वाजता हे विमान मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन गुवाहाटीतून निघेल आणि ६:३० वाजता विद्यार्थी मुंबईत सुखरुप पोहोचतील. लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Recent Posts

Badrinath accident : बद्रीनाथला जाणाऱ्या भाविकांची बस नदीत कोसळली! ८ जणांचा जागीच मृत्यू

बसमधून १७ जण करत होते प्रवास डेहराडून : उत्तराखंडच्या (Uttarakhand) रुद्रप्रयाग येथून एक धक्कादायक बातमी…

1 min ago

Sheena Bora case : धक्कादायक! शीना बोरा हत्याकांडातील शीनाच्या मृतदेहाचे जप्त केलेले अवशेष गायब

सीबीआयने कोर्टात दिली कबुली मुंबई : मुंबईतील शीना बोरा हत्याकांड (Sheena Bora murder case) हे…

44 mins ago

Hijab Ban : मुंबईतील महाविद्यालय हिजाब बंदीवर ठाम! विद्यार्थिनींची थेट न्यायालयात धाव

जाणून घ्या नेमके प्रकरण काय मुंबई : मुंबई चेंबूर येथील महाविद्यालयाने प्लेसमेंटची वाढ आणि विद्यार्थ्यांच्या…

45 mins ago

PGCIL Recruitment : इंजिनिअर्ससाठी आनंदवार्ता! ‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

'या' तारखेआधीच करा अर्ज मुंबई : सध्या अनेक युवक सरकारी नोकरीच्या शोधात असतात. अशातच इंजिनिअरिंगचे…

3 hours ago

Milk Price hike : किती ती महागाई! अमूलनंतर पराग कंपनीनेही वाढवले दुधाचे दर

गरजेच्या वस्तूंचे भाव वाढल्याने सामान्यांच्या खिशाला फटका मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) सर्वसामान्यांना महागाई…

3 hours ago

Shinde vs Thackeray : ठाण्याची जागा गेल्याने उबाठाला मोठं भगदाड! माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महाराष्ट्रात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जास्त जागा मिळाल्या तर…

3 hours ago