Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीहे असे सरकार आणि हे असे मुख्यमंत्री.. चित्रा वाघ यांची खोचक टिका

हे असे सरकार आणि हे असे मुख्यमंत्री.. चित्रा वाघ यांची खोचक टिका

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता दर तासाला वेगवेगळे वळण लागताना दिसत आहे. एकीकडे शिवसेनेतील आमदार गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे यांना सामील होत आहेत. यावर आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर टिका केली आहे. याआधी देखील ठाकरे सरकारवर ट्विट करत त्यांनी टिका केली आहे.

राज्याचा गृहराज्यमंत्री दुसऱ्या राज्यात पळून गेला तरी महाविकास आघाडी सरकारला त्याचा थांगपत्ता ही लागला नाही…. हे असे सरकार आणि हे असे मुख्यमंत्री” असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -