Virat Kohli : प्लेऑफमध्ये विराट पुन्हा ठरणार फ्लॉप? आकडे पाहून RCB चाहत्यांची वाढली धाकधूक...

IPL PLAYOFF : आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार