BJP Appointed Observers : भाजपा विधिमंडळ नेता निवडीसाठी निर्मला सीतारमण, रुपाणींची नियुक्ती
मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे. सध्या शपथविधीची जय्यत तयारी केली जात आहे.
December 2, 2024 04:52 PM