देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
April 18, 2025 12:43 PM
VI suffers outage : राज्यभरात व्हीआय नेटवर्कचा घोळ; युजर्सच्या हजारो तक्रारी! नेमकं कारण काय?
मुंबई : देशभरात नावाजलेली व्हीआय (Vodafone Idea) या प्रमुख दूरसंचार कंपनीने भारतात टप्प्याटप्प्याने 5G सेवा सुरू केली आहे.