Urban Company व boAt कंपन्यांच्या आयपीओला सेबीकडून मंजूरी

मोहित सोमण: प्रसिद्ध कंपन्या अर्बन कंपनी (Urban Company), बोट (Boat) यांच्या आयपीओला बाजार नियामक सेबीने अखेरीस मान्यता दिली