सणासुदीच्या काळात रेल्वेची नवीन ऑफर... दोन्ही रेल्वे तिकिटांच्या बुकिंगवर २०% सूट

नवी दिल्ली: रेल्वेने प्रवाशांसाठी राउंड ट्रिप पॅकेज योजना सुरू केली आहे, ज्याअंतर्गत परतीच्या प्रवासात २०% सूट