Bandra Worli Sea Link : बाप रे! वांद्रे-वरळी सी लिंकवर गाडी थांबवून थेट पाण्यात उडी मारली...

शोधमोहीम सुरु... काय आहे आत्महत्येचं कारण? आज दिवसभरात केवळ मुंबईतूनच थरकाप उडवणार्‍या (Mumbai News) घटना समोर येत आहेत.