नवीन पनवेल (प्रतिनिधी) : कर्नाळा अभयारण्या समोर रस्त्यावरच्या स्पीडब्रेकरमुळे एकाचा जीव गेला आहे. ज्ञानेश्वर पाटील असे मृत इसमाचे नाव आहे.…