सराव सामन्यात द. आफ्रिकेकडून पाकिस्तान पराभूत

दुबई (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषकाच्या आधी सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेने त्यांचा ६ विकेटनी पराभव केला.