ताई आमची भारी - कविता आणि काव्यकोडी

मला आई देते रोज एकच लाडू ताईला लाडू दोन वर दुधाचा गडू आईने आणली मला वही फक्त एक ताईला मात्र आणल्या वह्या सुंदर