Election Commission: सिद्धरमैया सरकारला निवडणूक आयोगाची नोटीस, तेलंगणामध्ये छापले होते कर्नाटक सरकारच्या जाहिराती

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने(election commission) सिद्धरमैया यांच्या नेतृत्वातील कर्नाटक सरकारला(karnataka government) नोटीस पाठवली आहे.