July 15, 2025 09:03 PM
'मुलगा सुखरूप पृथ्वीवर परतला, आता काही भीती नाही!" शुभांशू शुक्लाच्या आईवडिलांनी दिली भावनिक प्रतिक्रिया, पंतप्रधानांनीही केले अभिनंदन
नवी दिल्ली: अॅक्सिओम-४ मोहिमेतून यशस्वीरित्या परतल्यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लाच्या कुटुंबामध्ये