महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
July 10, 2025 02:31 PM
Shambhuraj Desai Vs Anil Parab : "बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट चाटत होतास ..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई चौताळले, विधान परिषदेतच गदारोळ
मुंबई : मुंबईत मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे या मुद्द्यावर राज्य सरकारचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते