ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीअर्थविश्व
November 22, 2025 12:26 PM
कालच्या रुपयांच्या ८८.६३ निच्चांकी पातळीवरून आज केवळ १ पैशाने वाढ 'या' परिस्थितीजन्य अर्थशास्त्रीय कारणांमुळे
मोहित सोमण: कालच्या डॉलरच्या निर्देशांकात व मागणीत मोठी वाढ झाल्याने रुपयांत निच्चांकी पातळीवर (All time Low) घसरण झाली