आपला हात जगन्नाथ: कविता आणि काव्यकोडी

आपला हात जगन्नाथ दीनदुबळ्यांना नेहमीच , मदतीचा हात द्यावा. माणुसकी जपेल त्याला, मनापासुनी हात जोडावा. ऊतू नये,